1 like 0 dislike
जैविक ,रासायनिक उपाय सांगा
in Cereals by (230 points)
reshown by

1 Answer

1 like 0 dislike

स्पोडो ल्युर व हेलीयोथीस ल्युरयुक्त एकरी 4 ते 6 काम गंध सापळे लावावेत; सायंकाळी 6 ते 8 यावेळेत एकरी 1 ते 2 प्रकाश सापळे लावावेत.

अझाडिरिक्टीन 1500 पीपीएम 5 मिलि/ली पाण्यातून फवारणी करावी. 

नांगरट, आंतरमशागत सकाळी किंवा सायंकाळी करावी म्हणजे अळी व कोष पक्षी वेचून खातात. अंडी पुंज व अळ्या वेचून नष्ट कराव्यात. 

नियंत्रनासाठी फोरेट किंवा 10% दाणेदार एकरी 4 किलो मातीत मिसळून द्यावे तसेच थायोमिथाक्झाम + लम्डासायलोथ्रीन 3 मिलि प्रति 10 ली पाण्यातून फवारणी करावी.

by
...