0 like 0 dislike
करटोली
in Vegetable crops by
edited by

1 Answer

0 like 0 dislike
करटोली ही वेलवर्गीय भाजी आहे. काही ठिकाणी रान कारली म्हणूनही ओळखले जाते.

करटोली या पिकला डोंगर उताराची हलकी ते मध्यम तसेच पाण्याचा निचरा होणारी जमीन आवश्यक असते. शक्यतो हे पीक खरीप हंगामात घेतले जाते. तसेच या पिकाला अति थंडी मानवत नाही.

या भाजीचे सुधारित वाण उपलब्ध नाहीत.
by (1.5k points)
...