1 like 0 dislike
48 views

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान

in Floriculture by (610 points)

1 Answer

0 like 0 dislike

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान हि केंद्र सरकार ची महत्त्वाकांक्षी योजना असून राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, राष्ट्रीय बागबानी बोर्ड, पूर्वांचल व हिमालय प्रदेश फलोत्पादन अभियान, नारळ विकास मंडळ, आणि केंद्रीय फलोत्पादन संस्था या योजनांचे एकत्रीकरण असून या योजनामध्ये सुसूत्रता आणणे हे यामागचे मुख्य उद्देश आहे. 

या योजनेच्या सविस्तर माहिती साठी https://midh.gov.in/ येथे पहा . 

by (11.1k points)
...