•  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

rkvy PKVYराष्ट्रीय शाश्वत शेती अभियान या केंद्र पुरस्कृत योजनेमध्ये Paramparagat Krishi Vikas Yojana ( pkvy ) (सेंद्रीय शोती) कार्यक्रम सन 2015-16 पासुन सेंद्रीय शोती ही सहभागी हमी पध्दतीने नव्याने राबविण्यात येत आहे.

pkvy

यामध्ये 50 शोतक-यांचा 50 एकर क्षेत्राचा एक गट याप्रमाणे गट/समूहाने सहभाग हमी पध्दतीने राबविण्यात येत आहेत.

pkvy, Paramparagat Krishi Vikas Yojana
image-google.com

केंद्र शासनाने महाराष्ट् राज्यासाठी 50 शोतक-यांचे 50 एकर क्षेत्राचा एक गट असे एकूण 932 गट मंजूर केलेले आहेत. त्याप्रमाणे प्रत्येक तालुक्यामध्ये गटनिर्मिती होण्याच्या दृष्टीने जिल्हानिहाय वाटप करण्यात आले आहेत.

pkvy उद्देश

pkvy योजनेतून पीजीएस प्रणाली पध्दतीने सेंद्रीय शोती करुन तिचे प्रमाणीकरण करणे तसेच सेंद्रीय शोतीसाठी सेंद्रीय गट निर्मिती करणे व ग्राहकाला रसायनमुक्त खात्रीशाीर उत्पादन मिळावे हा मुख्य उद्देशा आहे.

उत्पादीत शोतीमालाचा दर्जा सुधारणे, सेंद्रीय शोती माध्यमातून व्यावसायीक सेंद्रीय शोतीस प्रोत्साहन देणे, आर्थिक उत्पन्न/रास्त दर- सेंद्रिय शोतीची बाजारपेठ तयार होऊन शोतक-यांना योग्य भाव मिळणे ही देखील सेंद्रीय शोतीची आणि परंपरागत कृषि विकास योजनेची प्रमुख उदिष्ट असलेमुळे तृतीय पक्ष (थर्ड पार्टी) प्रमाणिकरण प्रक्रिया पूर्ण करून काही गट सेंद्रीय माल निर्यात करून लाभाथ्र्यांना अधिक फायदा मिळवून देण्यास इच्छुक असल्यास तशाी कार्यवाही करणेस मान्यता देणेत येईल.

त्यायोगे परकिय चलन उपलब्ध होणार असून सेंद्रीय शेती करणारे लाभाथ्र्यांचा आत्मवि•ाास वाढणार आहे. तृतीय पक्ष (थर्ड पार्टी) प्रमाणिकरण करावयाचे झाल्यास अतिरिक्त लागणारा निधी गटाने लोकसहभागातून भागवावा.

इतर लेख वाचा

वेखंड

फार्मबुक जाणून घेऊ

pkvy
image-facebook.com

pkvy योजनेची वैशिष्टये

 1. सेंद्रीय शोती माध्यमातून व्यावसायीक सेंद्रीय शोतीस प्रोत्साहन देणे.
 2. राज्यातील शोतक-यांना सेंद्रीय निविष्ठा वापरण्यास प्रोत्साहन देणे.
 3. सहभाग हमी पध्दतीने (घ्ठ्ठद्धद्यत्ड़त्द्रठ्ठद्यदृद्धन्र् क्रद्वठ्ठद्धठ्ठदद्यड्ढड्ढ च्न्र्द्मद्यड्ढथ्र् -घ्क्रच्) प्रमाणीकरण करणे.
 4. शोतक-यांच्या शोतावर सेंद्रीय शोती निविष्ठा तयार करणे.
 5. सेंद्रीय निविष्ठांचा पुरवठा करणे.
 6. सेंद्रीय शोतमालाची विक्री व्यवस्था करणे.
 7. कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करुन शोतक-यांचा उत्पादन खर्च कमी करुन आर्थिक उत्पन्न वाढविणे.
 8. रासायनिक कीटकनाशाक उर्वरित अंशामुक्त शोतमाल ग्राहकास उपलब्ध करुन देणे.

pkvy अंमलबजावणी पध्दत:-

या योजना च्या अनुदानासाठी केंद्र सरकार हिस्सा 60 टक्के व राज्य सरकार हिस्सा 40 टक्के राहील. सदरची योजना आत्मा यंत्रणेमार्फत राबविण्यात येणार आहे.

pkvy या कार्यक्रमाची अमलबजावणी आत्मा यंत्रण अथवा सेंद्रीय शोती पद्वतीमध्ये अनुभवी संस्थाच्या मार्फत राबविण्यात येणार आहे. सदर संस्थांची नोंदणी प्रादेशिाक सेंद्रीय शोती केंद्र नागपूर, यांचेकडे नोंदणी असलेल्या प्रादेशिाक परिषदेकडे असणे आवशयक आहे व यांनी ठरविलेले सेंद्रीय शोतीचे नियमावलीचे पालन करणे बंधनकारक राहील.

शोतकरी/गट यांची विविध निकाषानुसार निवड करण्यात येईल. निवडलेल्या शोतकरी/गट यांना सेंद्रीय शोतीमधल्या नामांकित व तांत्रिकदृष्टया अभ्यासू व्यक्तीकडून सेंद्रीय शोती प्रमाणीकरण विषयावर जिल्हास्तरावर प्रशिाक्षण आयोजीत करण्यात येईल. शोतकरी गटाची ऑनलाईन पध्दतीने संपूर्ण नोंदणी केली जाईल.

पी.जी.एस.प्रणालीसाठी आवशयक कागदपत्रे तयार करुन घेतली जाईल. अंतर्गत तपासणी (घ्ड्ढड्ढद्ध ॠद्रद्रद्धठ्ठत्द्मठ्ठथ् ) व प्रमाणीकरण केली जाईल.

एका गटामधून प्रति वर्षे 21 माती नमुने तपासण्यात येईल. एका गटामधून(क्थ्द्वद्मद्यड्ढद्ध) सेंद्रीय उत्पादनाचे/सेंद्रीय मालाचे दुस-या व तिस-या वर्षात प्रत्येकी आठ नमुने किटकनाशाके व रासायनिक अंशा तपासणीसाठी ग़्ॠएख्र् ॠड़ड़द्धड्ढड्डत्ठ्ठद्यड्ढड्ड शाासकीय प्रयोगशााळेत पाठवले जाईल.

लाभार्थी व गट निवडीचे निकष- :-

तालुक्यातील भौगोलिक दृष्टया व दळणवळणास सेायीचे असलेल्या क्षेत्रामधून 50 एकर क्षेत्राचा 50शोतक-यांचा एका गटामध्ये/समूहामध्ये समावेशा करावा. निवडलेले क्षेत्र हे सलग क्षेत्र असावे. या गटामध्ये भाग घेणा-या शोतक-याने तीन वर्षे भाग घेणे बंधनकारक असेल.

एक शोतक-यास 1 एकर व जास्तीत जास्त 2.5 एकर पर्यत लाभ मिळेल. रासायनिक कीटकनाशाके, रासायनिक खते वापरणार नाही असे प्रतिज्ञापत्र शोतक-यांनी लिहून देणे बंधनकारक असणार. यापूर्वी सेंद्रीय शोती करणा-या शोतक-यांना प्राधान्य देण्यात येईल.

त्यामध्ये महिला बचतगट, शोती महिला मंडळ, अनुसुचित जाती व अनुसुचित जमातीच्या शोतक-यांची निवडीस प्राधान्य देण्यात येणार. गटात समाविष्ट होणा-या शोतक-याकडे किमान दोन पशाुधन असावे.

कोरडवाहू व बागायती क्षेत्राचा स्वतंत्र गट स्थापन करुन त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रत्येक लाभाथ्र्याने दरवर्षी माती, पाणी तपासून घेणे बंधनकारक राहील. अपारंपारिक उर्जास्त्रोताचा वापर करणा-या लाभाथ्र्यास प्राधान्य देण्यात यावे.

मा.संसद सदस्य व विधान मंडळ सदस्य यांनी संसद ग्राम योजनेतंतर्गत निवडलेल्या गावांचा या योजनेत प्राधान्याने सहभाग करण्यात यावा.


गट मार्गदर्शाकाची निवड:-

निवडलेल्या शोतक-यांच्या गटातून एका शोतक-याची गट मार्गदर्शाक म्हणून निवड केली जाईल, जेणे करुन निवडलेला शोतकरी गटातील इतर शोतक-यांना सेंद्रीय शोतीविषयक प्रशिाक्षण देऊ शाकेल.

उच्च शिाक्षित, सेंद्रीय शोती अनुभव असलेले व्यक्ती, ज्यांना संगणक विषयक ज्ञान आहे अशाा शोतक-यास गट मार्गदर्शाक म्हणून निवड करण्यात येईल. गट मार्गदर्शाकाची निवड गटातील सर्व शोतक-यांनी एकत्रित चर्चा करुन सर्वसंमतीने केली जावी.


सहभागी हमी पध्दती (पी.जी.एस.प्रणाली):- सहभागात्मक हमी पध्दती ही प्रतीची हमी देणारी स्थानिक पध्दतीला पोषक अशाी सेंद्रीय उत्पादन हमी पध्दती आहे.

या पध्दतीमध्ये उत्पादक आणि ग्राहाकाबरोबरच भागीदारांच्या सहभागावर भर देण्यात आला आहे. ही पध्दती त्रयस्थ यंत्रणेमार्फत प्रमाणीकरणाच्या चौकटीबाहेर कार्य करते.

यामध्ये उत्पादकाचे उत्पादन सहभागीदाराच्या सक्रिय सहभागातून प्रमाणीत करण्यात येते. आणि हे वि•ाासार्हतेच्या पायावर उभारलेले, सामाजीक जाळे आणि ज्ञानाची आदान प्रदानावर आधारलेले आहे.

सहभागात्मक हमी पध्दती ही अशाी पध्दती आहे की ज्यामध्ये एकरच परिस्थितीत लोक एकमेकांच्या उत्पादन पध्दतीचे मुल्यनिर्धारण तपासणी आणि पडताळणी करुन गटाचे संपूर्ण क्षेत्र सेंद्रीय म्हणून घोषीत करतात.

या पी.जी.एस.प्रणाली चे वैशिाष्टे :-

 1. सेंद्रीय शोतक-याचे प्रमाणीकरण पध्दतीवर पूर्ण नियंत्रण
 2. प्रमाणिकरणासाठी सोपी व साधी पध्दती.
 3. अभिलेख प्रमाणशाीर आणि शोतक-यांना समजतील अशाा स्थानिक भाषेमध्ये उपलब्ध.
 4. गटातील शोतकरी हे स्थानिक व एकमेकांशाी परिचित असतात. ते स्वत: शोती करीत असल्यामुळे ते शोतीच्या दैनंदिन व्यवहाराशाी समरस राहतील.
 5. स्थानिक सुक्ष्म तपासणी पथक सेंद्रीय उत्पादन घेणा-या गटातील सहभागी शोतक-यांमधूनच निवडले जात असल्याने, व ते त्याच गावातील राहणारे असतात. त्यामुळे ते चांगले सर्वेक्षण करु शाकतात.
 6. स्थानिक पथकाव्दारे उत्पादीत सेंद्रीय शोती मालाची तपासणी करणेकामी कमी खर्च येतो.
 7. प्रादेशिाक सहभागात्मक हमी पध्दती (पीजीएस) गट परस्परांना माहितीचे असल्याने प्रक्रिया आणि विक्रीसाठी चांगले जाळे उभारता येते.
 8. सहभाग हमी पध्दतीत वैयक्तिक शोतक-यांना प्रमाणीकरणाचे प्रमाणपत्र दिले जात असून त्यांची प्रमाणीत सेंद्रीय उत्पादने स्वतंत्र पणे विकता येतात.
 9. रॅण्डम पध्दतीने सेंद्रीय उत्पादनाचे उत्पन्नातील अंंशा ठरावकि कालावधीमध्ये तपासणी केली जात असल्याने उत्पादनाची वि•ाासार्हता वाढते.


कार्यक्रम राबवितांना खालील बाबींना अनुदान मिळेल

अ.क्र. तपशिाल / बाबी अनुदान रक्कम रु. वर्ष

 1. साधारण शोतीचे सेंद्रीय शोतीमध्ये रुपांतर करणे. रु.1000/- प्रती एकर प्रथम,व्दित्तीय,तृत्तीय
 2. सेंद्रीय बी-बियाणे खरेदी/रोपवाटिका उभारणी रु.500/- प्रती एकर प्रथम,व्दित्तीय,तृत्तीय
 3. बिजामृत, जीवामृत, बायोडायनामीक, सीपीपी कम्पोस्ट इ.औषधे निर्मिती करणे. रु.1500/-प्रती एकर प्रथम
 4. सेंद्रीय पध्दतीने नत्र स्थिरीकरण करणारे पीक लागवड. रु.1000, रु.500, रु.500/- प्रती एकर प्रथम,व्दित्तीय,तृत्तीय अनुक्रमे
 5. जैविक वनस्पती घटकापासून अर्कें/ बायोडायनॅमिक तरल किडरोधक/दशापर्णी पावडर निर्मिती युनिट उभारणे. रु.1000/-प्रती एकर प्रथम
 6. सेंद्रीय प्रमाणित द्रवरुपी (ख्र्क्ष्घ्र्छक्ष्क़्)सेंद्रीय खते खरेदी करणे रु.500/-प्रती एकर प्रथम
 7. सेंद्रीय प्रमाणित द्रवरुपी (ख्र्क्ष्घ्र्छक्ष्क़्), सेंद्रीय प्रमाणित किडरोधक किटकनाशाके, रु.500/-प्रती एकर व्दित्तीय
 8. निंबोळी अर्कें, निंबोळी केक रु.500/प्रती एकर व्दित्तीय
 9. फॉस्फेटयुक्त सेंद्रीय खत रु.1000/-प्रती एकर प्रथम
 10. गांडुळ खत युनिट उभारणी (प्रती गट 35 युनिट) रु.5000/-प्रती युनिट प्रथम
 11. बायोडायनॅमिक क्.घ्.घ्. युनिट उभारणी(प्रती गट 25 युनिट) रु.1000/-प्रती युनिट प्रथम,व्दित्तीय,तृत्तीय
 12. कृषि औजारे भाडयाने घेणे. रु.15000/-प्रती गट प्रथम,व्दित्तीय,तृत्तीय
 13. सेंद्रिय उत्पादनाचे दळणवळण करण्यासाठी वाहन खरेदी करणे. रु.1.2 लाख प्रती गट व्दित्तीय
 14. सेंद्रीय उत्पादनाचे पॅकींग,लेबेलिंग, ब्राँडींग तयार करणे. रु.2500/-प्रती एकर व्दित्तीय,तृत्तीय
 15. सेंद्रीय शोती विक्री मेळावा आयोजीत करण्यासाठी. रु.36330/-प्रती गट व्दित्तीय
 16. उपरोक्त बाबी राबविण्यास अतिरिक्त खर्च झाल्यास अतिरिक्त लागणारा निधी गटाने/शोतक-यांने लोकसहभागातून करावा.

pkvy वेबसाईट

https://pgsindia-ncof.gov.in/pkvy/index.aspx

 

 •  
  150
  Shares
 • 150
 •  
 •  

By

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

farmbook will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.