जीवामृत तयार कसे करावे

Questionsजीवामृत तयार कसे करावे
Datta buchkul asked 4 weeks ago
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
1 Answers
Rahul BedreRahul Bedre answered 4 weeks ago

जीवामृत: प्रमाण 1 एकर साठी
200 लीटर पाणी + 10 किलो देशी गाईचे  शेन + 5 ते 10 लीटर देशी गाईचे  गोमुत्र + 1 किलो गुळ +1 किलो बेसन + 1 किलो  बांधावरची जीवाणू माती हे मिश्रन काठीने किंवा हाताने चांगले मिसळून घेणे व ड्र्रमच्या तोंडावर गोणपाट झाकणे  व ते 48 ते 72 तासांकरिता सावलीत ठेवावे. दिवसातून दोनदा सकाळ व संध्याकाळ काठीने ढवळावे.
ते  वापरावयाचा कालावधी फक्त 7 दिवस आहे. 

  •  
  •  
  •  
  •  

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

farmbook will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.