खरिप हंगाम कापूस शेतीशाळा

Home Forums खरीप 2020 खरिप हंगाम कापूस शेतीशाळा

Viewing 1 post (of 1 total)
 • Author
  Posts
 • #3071
  Anita BankarAnita
  Participant
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

  सर्व शेतकरी बांधव आणि भगिनींना नमस्कार…….

  दर वर्षी प्रमाणे आपण खरीप हंगामात कापूस पिकाची लागवड पासुन ते काढणी पर्यंत चे सर्व तंत्रज्ञान कमी उत्पादन खर्च आणि जास्त उत्पादन या तत्वावर राबवत असतो.त्या तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वांना होणार आहे.

  दर पंधरा दिवसांनी हि शेतीशाळा होईल.एकुण १० वर्गाचे आयोजन आहे.

  पहिला वर्ग लागवडी पुर्वी २५मे ते ३०मे

  विषय: १.माती परीक्षण महत्व

  २.बियाणे व खते खरेदी करतांना घ्यावयाची काळजी.

  •  
  •  
  •  
  •  
Viewing 1 post (of 1 total)
 • You must be logged in to reply to this topic.

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

farmbook will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.